महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण, वाचा संपूर्ण प्रकरण
पुणे जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस येत आहे. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात घडल्याचे उघडकीस आला आहे. महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. तर जाणून घेऊया नक्की प्रकरण काय? कोणत्या कारणावरून तरुणाला मारहाण करण्यात आली? ही घटना … Read more