‘माझ्या जीवाला धोका आहे’; प्रसिद्ध गायिकेच्या फेसबुक पोस्टने उडाली खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडे (Singer Vaishali Bhaisane-Mhade) सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे माध्यमात चर्चेत आहेत. वैशाली यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच यासंदर्भात दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वैशाली यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला … Read more