पालखीला दहा वर्षांपासून खांदा देणाऱ्या ‘सर्जा’ने अर्ध्यातच सोडला जीव, विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं
सध्या पंढरपुराला जाणाऱ्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. पण या वारीतून अनेक धक्कादायक घटनाही समोर येत आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रथाला जुंपणाऱ्या सर्जा आणि राजा या बैलजोडीपैकी सर्जाने आपले प्राण सोडले आहे. (sarja bull death in palkhi) सर्जा या बैलाने आपला प्रवास अर्ध्यावरच सोडत आपली जीव सोडला आहे. … Read more