Devendra fadnavis : देवेन्द्र फडणवीसांकडे अर्धा डझन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद; मुंबईची जबाबदारी कोणाच्या हातात?
तब्बल दीड महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री … Read more