350 वर्षांनंतरही भक्कमपणे उभा आहे शिवरायांनी बांधलेला हा पूल; वैशिष्ट्ये जाणून कराल सलाम
छत्रपत्री शिवाजी महाराज शत्रूंसोबत लढण्यासाठी जी दूरदृष्टी ठेवत होते, तीच त्यांनी सामाजिक कल्याणाची कामं करताना देखील नेहमी ठेवली. त्यांचा इतिहास पाहिल्यावर अनेक गोष्टींतून याचा प्रत्यय येतो. शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या अशाच एका पुलाबद्दल आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, जो पूल आजही सेवेसाठी भक्कम उभा आहे. जावळीचं खोरं म्हटलं की आपल्याला आठवतो तो इतिहासाची साक्ष असणारा प्रतापगड. … Read more