पारणेर

निलेश लंकेंना पारनेरकरांचा दे धक्का! नगर पंचायतीत बहूमत मिळण्यापासून रोखले

राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 टक्के तसेच भंडारा व गोंदिया ...