पायलटल

अपघातानंतर ६५ कोटींचे विमान गेले भंगारात, सरकारने पायलटला दोषी ठरवत पाठवली ८५ कोटींची नोटीस

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, रेमडेसिव्हिर विमानाने देशाच्या इतर भागातून मध्य प्रदेशात आणले जात होते. गुजरातचे इंजेक्शन इंदूरला जायचे. त्यानंतर ते विमान आणि हेलिकॉप्टरने इतर जिल्ह्यांमध्ये ...