या’ निर्णयाने सामान्यांच्या खिशाला आणखी झळ तर रामदेवबाबा व अदाणींच्या संपत्तीत तुफान वाढ

आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. यामुळे आता एकीकडे सर्वसामान्यांचे हाल होणार तर दुसरीकडे खाद्य तेलाच्या कंपन्यांची मात्र दिवाळी होणार. आता खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसून … Read more