पान खाणे
बाबो! भारतीय लोक पान खाऊन थुंकले तर २११ स्विमिंग पूल भरतील, ‘या’ शहरातील लोक थुंकण्यात आहेत आघाडीवर
By Tushar P
—
पान आणि गुटखा खाण्याची संस्कृती भारतात खूप प्रचलित आहे. पान आणि गुटखा खाणाऱ्यांवर थुंकण्याच्या सवयीमुळे सर्वत्र घाण पसरते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने अनेक प्रसंगी या ...