पाठिंबा
‘नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील, गरज लागली तर…’ अनुपम खेर यांच्या ट्विटची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारची देशाच्या नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. हा अशोक स्तंभ सुमारे २० फूट उंच असल्याची माहिती मिळत ...
राज्यपालांना विधीमंडळात हस्तक्षेप करता येणार नाही; बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द होणार
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण ...
‘बाळासाहेब म्हणाले होते, ‘माझ्या मागे उद्धव, आदित्यला सांभाळा’; जिल्हाप्रमुखांचा उद्धवजींना पाठिंबा
एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली ...
बंडखोरी शमवायला शिवसेना कृषिमंत्री भुसेंचा उपयोग करणार? शिंदेंसोबतचे ‘ते’ नाते कामी येणार?
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार ...
कंगनाचे नुपूर शर्माला जाहीर पाठिंबा, म्हणाली, ते दररोज हिंदू देवतांचा अपमान करतात म्हणून आपण…
पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल भाजप अर्थात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची ...
औरंगाबादला जाण्याआधी पुण्यात राज ठाकरे घेणार १०० ते १५० ब्राम्हणांचा आशीर्वाद
१ मे ला महाराष्ट्रदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. मनसे पक्षाकडून या सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. मनसे ...
मशिदींवरील भोंग्यांबाबत संजय राऊतांचं थेट मोदींना आवाहन; म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’
गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे ...
”शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना?”
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच एसटी ...