पाकिस्तानी अभिनेत्री

शाहरूखच्या मुलाच्या प्रेमात पडली पाकिस्तानी अभिनेत्री, रेड हार्टची इमोजी शेअर करत म्हणाली..

पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने जेव्हापासून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तिला चांगलेच पसंत केले जात आहे. सजलने तिच्या शेवटच्या चित्रपट मॉममध्ये अभिनेत्री श्रीदेवीच्या ...