Sanjay Raut : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा; संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस उलटले असले, तरी केंद्र सरकारने अजून कोणताही ठोस बदला घेतलेला नाही, अशी तीव्र टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या हल्ल्यात देशाचे 27 जवान शहीद झाले. मात्र, सरकारकडून केवळ पाकिस्तानचे युट्युब चॅनल्स बंद करणे, दूतावासातील कर्मचारी कपात करणे आणि एअर … Read more

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदीला पाकिस्तानी लोकांनी चोप चोप चोपलं, शिखर धवनने Video पोस्ट करत लाज काढली

Shahid Afridi : भारतविरोधी वक्तव्यांसाठी सतत चर्चेत राहणाऱ्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानमध्येच लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. कराची विमानतळावर घडलेल्या या घटनेचा जुना व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने हा व्हिडिओ शेअर करत आफ्रिदीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. काय आहे व्हिडिओमागील कथित घटना? हा व्हिडिओ … Read more

Devendra Fadnavis : राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळ्यांना बाहेर घालवायची व्यवस्था केलीय – फडणवीस

Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : भारत सरकारच्या आदेशानुसार, आज (२७ एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा अंतिम दिवस आहे. भारताने सर्व प्रकारच्या पाकिस्तानी व्हिसा रद्द केले असून, फक्त वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, पत्रकारिता, स्थलांतर किंवा तीर्थयात्रेसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील स्थिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या … Read more

पाकिस्तानी तरूणांच्या प्रेमात पडल्या होत्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकावर तर ४ जणी होत्या फिदा

‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर एक प्रेम कथा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अमीषा पटेलचा(Amisha Patel) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबत दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांचा अंदाज आहे की अमीषा आणि इमरान एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण चित्रपटसृष्टीचा इतिहास असा आहे की … Read more

पाकिस्तानातील ट्रकांवर सिद्धू मुसेवालाचे फोटो का लावले आहेत? कारण वाचून डोळे भरून येतील

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या(Siddhu Moosewala) निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. असा एकही दिवस जात नाही जेव्हा सिद्धूच्या चाहत्यांना त्याची आठवण येत नसेल. प्रसिद्ध गायकाचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत.(why-are-sidhu-musewalas-photos-on-trucks-in-pakistan) अलीकडेच, त्याच्या पाकिस्तानी(Pakistani) चाहत्यांनी त्याला एका खास पद्धतीने आदरांजली वाहिली आहे, जे पाहून सर्वांचे डोळे ओले झाले आहेत. 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक … Read more