Corporate Job Pressure in Mumbai: मुंबईकरांची मजबूरी! आईचे २१ कॉल कट करून मुसळधार पावसात गेला ऑफिसला, कारण ऐकून व्हाल चकित

Corporate Job Pressure in Mumbai: मुंबई (Mumbai city) मध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही मुंबईकरांचा कामाविषयी असलेला उत्साह किंवा “स्पिरीट” अनेकदा कौतुकाचा विषय बनतो. पण खरी गोष्ट ही आहे की, हा उत्साह नसून ही मुंबईकरांची मजबूरी आहे. नोकरी गमावण्याची भीती आणि बॉसच्या आदेशामुळे अनेकांना घड्याळाच्या काटावर पावसातही ऑफिसला पोहोचावे लागते. अलीकडेच याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ … Read more

Maharashtra weather update: पुण्यासह मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात IMDने दिला यलो अलर्ट, पहा कुठे कसे हवामान?

Maharashtra weather update : महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा पावसाचा मोर्चा वळत आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. ६ ते ९ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण (Konkan) भागांत पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या … Read more

Marathwada Rain: बातमी शेतकऱ्यांसाठी! हवामान विभागाने वर्तवला महत्त्वाचा अंदाज

Marathwada Rain : गेल्या काही आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा अनेक भागांत हवामान बदलताना दिसत आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी बीड (Beed), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) आणि जालना (Jalna) या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कुठे किती पाऊस? हवामानाचा अचूक … Read more

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तासांत कसं राहील हवामान? जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

Maharashtra Weather Update : राज्यात यंदाचा मान्सून वेगात दाखल झाल्यानंतर सलग दोन आठवडे सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः विदर्भ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती उद्भवली होती. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असून स्थिती हळूहळू सामान्य होत आहे. विदर्भात पावसाचा जोर ओसरला; यलो अलर्ट कायम विदर्भात (Vidarbha) … Read more

India Rain News : कुठे जास्त, कुठे कमी? जाणून घ्या जुलै 2025 मधील पावसाचा विभागनिहाय अंदाज

India Rain News : भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै 2025 साठी पावसाचा व्यापक अंदाज जाहीर केला असून, देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ईशान्य भारत (North-East India), पूर्व भारत (East India) आणि काही दक्षिणेकडील (Southern Peninsular) भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. … Read more

ICC ने सेमी फायनल आणि फायनलसाठी नियम बदलले, पाऊस आला तर घेतला जाणार ‘हा’ मोठा निर्णय

team

icc change dls rule in world cup  | आयसीसीने टी २० वर्ल्डकप २०२२ च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता उपांत्य आणि अंतिम सामन्यादरम्यान पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना थांबवले तर एक वेगळा निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही संघ १०-१० षटके खेळतील तेव्हाच डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निर्णय घेतला जाईल, असा नवीन नियम आयसीसीने बनवला … Read more

Monsoon : ‘या’ तारखेनंतर राज्यात पाऊस पडणार नाही; हवामान विभागाने दिली दिलासादायक बातमी

monsoon stop in maharashtra weather department |  राज्यातील विविध भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा धक्का बसला आहे. हा पाऊस कधी थांबणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस जाण्यासाठी अनुकूल असलेले वातावरण तयार … Read more

Pune : पुण्यात पावसाचा हाहाकार, ढगफुटीसदृश्य पावसाने रस्ते तुडुंब, गाड्याही गेल्या वाहून

काल पुण्यात दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. साधारण रात्री ९:३०च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. एवढेच नाही तर बिबवेवाडी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पाऊस; वाचा पंजाबराव डख यांचा अंदाज

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकत असल्याचे चित्र आहे. शेतकरी पुन्हा एकदा पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना दिसत आहेत. सर्वांचे पावसाकडे लक्ष लागून आहे. त्यातच आता हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असणारे पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. त्यांनी वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंददायक आहे. … Read more

Maharashtra Weather Update: पावसाचा कहर अजून बाकी आहे, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस, व्हा सावध

Weather - Update

महाराष्ट्रातील हवामान (Maharashtra Weather Update): पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, येत्या ५ दिवसांत राज्यातील विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार गडगडाट आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तत्पूर्वी, … Read more