“येत्या कार्तिकी एकादशीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पुजा करतील”
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे विद्यमान सरकार कोसळले. यामागे त्या आमदारांनी राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले. आता त्यावर माविआ सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.(Ajit Pawar will worship Panduranga as Chief Minister this coming Kartiki Ekadashi”) ‘राज्यात मध्यावर्ती निवडणुका लागल्या तर येत्या कार्तिकी एकादशीला अजित पवार मुख्यमंत्री … Read more