पहिला उमेदवार

बाळासाहेबांनी दिलेला पहिला उमेदवार शिंदे गटात; बीड जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार

शिवसेनेला राज्यभरात मोठी गळती लागली असतानाच बीड जिल्ह्यातून मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार आहे. बीड जिल्ह्यावर एकेकाळी शिवसेनेचा झेंडा डौलात फडकवणारा कट्टर शिवसैनिक ...