दबंग PSI पल्लवी जाधव अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल
सोशल मीडियावर सध्या हैद्राबाद कस्टडी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आणि दबंग पीएसआय पल्लवी जाधव यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्या नुकत्याच लग्नबंधनात अडकल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या फोटोला प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. पल्लवी आणि कुलदीप यांचा 15 मे रोजी औरंगाबादमधील सुर्या लॉन्समध्ये विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे … Read more