“मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याना हरवलं”
पंजाब(Punjab) विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँगेसच्या मात्तबर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा देखील निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.(kejrivaal statement on win candidate labhsingh ubhoke) … Read more