हृदय पिळवटून टाकणारी घटना! बाप-लेकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद
राज्यात अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज्यात अनेकांनी अपघातात आपले जीव गमावले आहेत. अशाच एक धक्कादायक अपघात मालेगाव येथे झाला आहे. या अपघातात बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. हा भीषण अपघात मालेगाव-नामपूर मार्गावर झाला आहे. … Read more