Mahesh Babu: महेश बाबूच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं, आईचे झाले निधन, चाहत्यांनी ‘तो’ जुना व्हिडीओ केला शेअर

Mahesh Babu

Mahesh Babu, Indira Devi, Padmalaya Studio, Funeral/ काही महिन्यांपासून आजारी असलेल्या सुपरस्टार महेश बाबूची आई इंदिरा देवी यांनी 28 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. या दु:खद घटनेबद्दल महेश बाबूचे चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. या कठीण काळात ते स्टारला मजबूत राहण्यास सांगत आहे. चाहत्यांव्यतिरिक्त साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांनीही … Read more