अल्लू अर्जुनचा चित्रपट बकवास, मनोरंजनाच्या नावाखाली मुर्खपणा; पद्मश्री गरिकापती नरसिंह निर्मात्यांवर संतापले

अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत असताना दुसरीकडे पद्मश्री गरिकापती नरसिंह राव (Garikapati Narsimha Rao) यांनी या चित्रपटावर आणि निर्मात्यांना लक्ष्य केले आहे. गरिकपती नरसिंह राव म्हणतात की, ‘पुष्पा’सारखे चित्रपट समाजातील अनेक दुर्घटनांना जबाबदार आहेत. (Allu Arjun’s film nonsense Padma Shri Garikapati Narasimha got angry) अलीकडेच, गरिकापती नरसिंह … Read more