पत्राचाळ प्रकरण
संजय राऊतांवर ज्यामुळे ईडीची धाड पडली ते पत्राचाळ प्रकरण नेमके आहे तरी काय? जाणून घ्या
By Tushar P
—
शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक जाऊन धडकलं. संजय राऊत यांची कसून चौकशी सुरु आहे. ...