‘जे करायचं ते करा पण पठाण भारतात प्रदर्शीत होऊ देणार नाही’; भाजप खासदार साध्वी प्राची कडाडल्या

खुप प्रतिक्षेनंतर शाहरुख खानचा चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील गाणेदेखील प्रदर्शित होताच चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. या चित्रपटातील गाण्यांवरून वाद निर्माण झाले होते. दीपिकाने एका गाण्यात घातलेल्या बिकणीच्या रंगावरून हा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख … Read more

VIDEO: पठाणच्या शुटींसाठी स्पेनला रवाना झाला शाहरूख खान, एअरपोर्टवर CISF जवानाला केला नमस्कार

शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या पठान (Pathaan) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी पठानचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) दिसत होते. आता तो पुन्हा एकदा पठानच्या शूटिंगला जाताना दिसला.(Shah Rukh Khan leaves for Spain for Pathan’s shoot) शाहरुख खान मुंबई विमानतळावरून स्पेनला … Read more

मुलासोबत शाहरूखला चित्रपटात करायचे आहे काम पण येतोय ‘हा’ मोठा अडथळा

शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम खानची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. शाहरुखच्या चाहत्यांनाही अबरामला रुपेरी पडद्यावर पाहायचे आहे. तथापि, अजून बराच वेळ जाणे बाकी आहे कारण अबराम अजून लहान आहे. काही वर्षांपूर्वी एका चाहत्याने शाहरुखला अबरामबद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याला त्याने अप्रतिम उत्तर दिले होते.(Shah Rukh wants to work with his son in a … Read more