बॉलिवूडच्या भाईजानने लता दीदींच्या आठवणींना दिला उजाळा, गाणं म्हणत व्हिडिओ केला पोस्ट
मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात दुःखद घटना घडत आहेत. आपल्या भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोकाकुळ पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वच चाहते दुःखी झाले आहेत. सर्वजण आपापल्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आठवणींना उजाळा देखील देत आहेत. अभिनेता सलमान खानने देखील लता दीदींच्या आठवणींना उजाळा … Read more