पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही केला भारतीय लष्कराला सॅल्यूट; तोंडभरून कौतूक करत म्हणाले..

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्द स्थितीत भारताने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रचार सभेत भारतीय लष्कर भ्रष्टाचारी नसल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारतीय सैनिकांचे कौतुक करण्याची खान यांची दुसरी वेळ आहे. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या कामगिरीला सेल्युट केले आहे. पुढे त्यांनी म्हटले … Read more