पंजाब निवडणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी चुका सुधारत नाही, ते फक्त नेहरुंना जबाबदार धरतात; मनमोहन सिंग मोदींवर संतापले

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेला एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मनमोहन सिंग म्हणाले की, लोकांना त्यांची चांगली कामे ...