Sardar Fauja Singh: महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे अपघाती निधन, वयाच्या 114व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sardar Fauja Singh : जगभरातील क्रीडा प्रेमींना भावनिक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मॅरेथॉनच्या विश्वात ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ धावपटू सरदार फौजा सिंह (Fauja Singh) यांचे वयाच्या 114व्या वर्षी अपघाती निधन झाले. सोमवारी दुपारी 3.30 वाजता बीयास (Beas) गावात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर त्यांना … Read more