पंगत

१६ एकरवर पंगती, लाखो भाविक, ६४ ट्रॅक्टरमधून प्रसादाचे वाटप, ८ दिवस सुरू होती चूल

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली. त्यात हरिनाम सप्ताहाला वेगळेच महत्त्व आहे. वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे मोठा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला. जगाला ...