न्यूट्रल गिअर

‘या’ गिअरमध्ये गाडी चालवल्यास होणार पाच हजारांचा दंड; मोदी सरकारचा मोठा निर्णय

घाटातून प्रवास करत असताना इंधनाची बचत व्हावी यासाठी वाहनचालक गाडी नेहमी न्यूट्रल गिअरमध्ये चालवतात. मात्र, आता अशा पद्धतीने गाडी चालवली तर तुम्हाला दंड बसणार ...