shivsena : मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरूंगातच, न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढला

sanjay raut ..

shivsena : फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत सध्या मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सध्या सुरू असून या चौकशी दरम्यान संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार असल्याची महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. संजय राऊत यांना ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना … Read more

‘होय मी कामगारांकडून कोट्यावधी रूपये घेतले’; सदावर्तेंनी दिली कबुली; वाचा पैशांचा हिशोब..

gunratna sadavarte

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर सोलापुरात देखील सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सदावर्तेबाबत आणखीन एक मोठी माहिती समोर आली आहे. सध्या सदावर्तेंवर प्रत्येक कामगाराकडून ३०० … Read more