न्यायमूर्ती गौतम भादुरी

‘माझी पत्नी जीन्स टॉप घालते’, मुलाच्या कस्टडीवरून नवऱ्याचा अजब युक्तिवाद; उच्च न्यायालयाने दिले असे उत्तर

छत्तीसगड उच्च न्यायालयाने मुलाच्या ताब्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला, ज्यामध्ये मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ...