न्यायदंडाधिकारी

अजब चोर! न्यायाधीशांची कपडे चोरायचा आणि करायचा ‘हे’ काम, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

न्यायाधीशाची धुतलेली कपडे कोणीतरी सतत चोरून नेत होते. यामुळे न्यायधीश वैतागला आणि त्या चोराला पकडण्यासाठी कर्मचार्‍यांच्या मदतीने सापळा रचला. सोमवारी पहाटे कर्मचार्‍यांच्या मदतीने न्यायाधीशाने ...