बाबो! ‘या’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये १० अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार सलमान खान, अशी असेल भूमिका

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच, अभिनेत्याच्या लिस्टमध्ये अनेक चित्रपट असल्याचे समोर येत आहे. पण अलीकडेच त्याच्या एका अशा चित्रपटाविषयी माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत एक नाही, दोन नाही, दहा अभिनेत्री दिसणार आहे. सलमान खानच्या चित्रपटाविषयी नव-नवीन अपडेट समोर येत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.(Salman Khan, … Read more