रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडूभरुन कौतूक, म्हणाले, फडणवीस साहेबांची….
राष्ट्रवादीचे तरुण नेतृत्व कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. यासंदर्भात केलेले त्यांचे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे. (Rohit Pawar praised Devendra Fadnavis) रोहित पवार यांनी राज्यातील तरुणांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातील एक निवेदन देवेंद्र फडणवीस यांना … Read more