डिप्रेशननंतर आता ‘या’ गंभीर आजाराचा सामना करत आहे आमिर खानची मुलगी; चाहते चिंतेत
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) सध्या कठिण काळातून जात आहे. आयराने नुकतीच सोशल मीडियाद्वारे सांगितले की, तिला अँग्झायटीचा (तणाव) सामना करावा लागत आहे. अँग्झायटीमुळे तिला कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याबाबतही तिने सांगितले आहे. आयराने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने लिहिले की, ‘मला आता अँग्झायटी … Read more