जेव्हा स्वत:च्याच लग्नात मंगळसूत्र घरी विसरला होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, स्वत:च सांगितला फजितीचा किस्सा
मागील काही दिवसांपासून स्टार प्लसवर ‘स्मार्ट जोडी’ हा शो सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक जोड्या उपस्थित आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन, दिग्गज अभिनेत्री भागश्री आणि हिमालय दसानी असे अनेक जोड्या आहेत. या शोमध्ये जोडपे त्यांच्या प्रेम आणि लग्नाची कहाणी सांगताना दिसत आहेत. आता अलीकडेच टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीनेही त्याच्या लग्नाशी संबंधित एक … Read more