नॅशनल लँड मोनेटायझेशन कॉर्पोरेशन

मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी जमीनी आणि मालमत्ता विकून 3 वर्षात उभारणार 6 लाख कोटी

भारत सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने आता सरकारी कंपन्या आणि उद्योगांमध्ये रिकाम्या असलेल्या जमिनी तसेच मालमत्ता विकून तिजोरी भरण्याची तयारी ...