सलमान खान लवकरच करणार लग्न, रिलेशनशिपबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..

सलमान खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या लग्नाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून याबाबत सतत चर्चा सुरु आहे. काही अफवाही आहेत. सलमाननी लग्न करावे अशी सर्वच चाहत्यांची इच्छा आहे. सर्वच चाहते सलमानच्या लग्नाची वाट पाहत आहेत.(Salman Khan will get married soon, big revelation about relationship, said ..) अशातच सलमान खूप दिवसांपासून स्वतःला सिंगल … Read more