इम्रान खान यांच्यानंतर शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड, भारतावर याचा काय परिणाम होणार?
पाकिस्तानच्या राजकारणात रविवारचा दिवस इतिहासात नोंदला गेला आहे. देशात अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्ता गमावणारे इम्रान खान (Imran Khan) हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये 174 खासदारांनी इम्रान सरकारच्या विरोधात मतदान केले. मात्र, संपूर्ण जग या सत्तापरिवर्तनाचे साक्षीदार झाले, मात्र यातून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंधांवर प्रश्न उभा राहिला आहे. विशेषत: जेव्हा इम्रानने सत्ता गमावण्याच्या … Read more