एक-दोन नव्हे तर सहा अभिनेत्रींसाठी धडधडत होते शम्मी कपूरचे हृदय; मुलगा आदित्यने उघडली अनेक गुपिते…
आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक, दिवंगत अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) आणि अभिनेत्री गीता बाली यांचा मुलगा आहे. आदित्य 9 वर्षांचा असताना त्याची आई गीता बाली यांचे निधन झाले. यानंतर त्याचे वडील शम्मीने नीला देवीशी दुसरे लग्न केले आणि त्यांनी शम्मीची दोन मुले आदित्य आणि कांचन यांना … Read more