सोनूसाठी सोनू आला धावून, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम, म्हणाला…
येथे पहिला सोनू अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आहे आणि दुसरा सोनू (Sonu) जो बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नीमा कौल गावचा सोनू रहिवासी आहे. ज्या सोनूने १४ मे रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना हात जोडून अभ्यासाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच हा तोच … Read more