Govinda: राजा बाबूसमोर श्रीवल्ली झाली फेल! गोविंदाने सामी सामी गाण्यावर केला जबरी डान्स, पहा व्हिडीओ

Rashmika Mandanna, Varsha Bumrah, Neena Gupta, Govinda/ ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम 3′ (DID Super Moms 3) चा ग्रँड फिनाले अतिशय शानदार होता. हरियाणाची रहिवासी असलेली स्पर्धक वर्षा बुमरा या शोची विजेती ठरली. तिला ट्रॉफीसह 7.5 लाख रुपयेही मिळाले. वर्षा  व्यवसायाने रोजंदारी मजूर असून ती तिच्या पतीसोबत बांधकामाचे काम करते. ‘गुड बाय’ चित्रपटाची मुख्य कलाकार … Read more

फ्लाईटमध्ये जडलं प्रेम मग एका लग्नात केलं प्रपोज, पुर्णपणे फिल्मी आहे नीना गुप्तांची लव्हस्टोरी

चित्रपटांपासून टेलिव्हिजन आणि ओटीटीपर्यंत(OTT) आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री नीना गुप्ता हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिचे चाहते देशभरात आहेत.(love-in-a-flight-then-proposed-in-a-wedding-nina-guptas-love-story-is) नीना गुप्ताच्या(Neena Gupta) करिअरसोबतच तिची लव्ह लाईफही अनेकदा चर्चेत राहिली आहे. तिच्या निर्दोष शैलीसाठी ओळखल्या जाणार्‍या, नीनाने कधीही तिचे वैयक्तिक आयुष्य तिच्या चाहत्यांपासून लपविण्याचा प्रयत्न केला नाही. लग्नाशिवाय मूल होणे असो किंवा … Read more

लग्न न करताच आई बनलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते वडील, वाचून भावूक व्हाल

आपल्या मुलीने लग्न न करता आई व्हावे अशी कोणत्या आई किंवा वडिलांची इच्छा असेल? लोक त्यांना टोमणे मारतात आणि त्यांचे जगणे कठीण करतात? साहजिकच, कोणत्याही पालकाला ते नको असते. आपल्या समाजात अविवाहित किंवा कुमारी माता झालेल्या स्त्रीकडे तिरस्काराने पाहिले जाते. न जाणो अशा किती मातांना समाजाची आणि जवळच्या लोकांची बोलणी सहन करावी लागतात. वडिलांनी साथ … Read more

बॉलीवूडचा तो बाप जो मुलगी लग्नाआधी प्रेग्नेंट असतानाही तिच्या पाठीशी उभा होता, नाव वाचून अवाक व्हाल

जगभर फादर्स डेची(Father’s day) तयारी सुरू आहे. प्रत्येकजण आपल्या वडिलांना सरप्राईज देण्याचा विचार करत आहे. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटी देखील आपल्या वडिलांचे उपकार नेहमी लक्षात ठेवतात.(the-father-of-bollywood-who-stood-behind-the-girl-who-was-pregnant-before-marriage) आता नीना गुप्तालाच(Nina Gupta) घ्या. लग्न न करता ती आई झाली. पण जिथे समाजात अशा घटनेकडे तुच्छतेने पाहिले जाते तिथे तिचे वडील तिच्या प्रत्येक पावलावर उभे राहिले. … Read more

VIDEO: काय सांगता? हे अमिताभ बच्चन नाही, मग बिग बींसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती कोण? जाणू घ्या

बॉलीवूडचे सुपरहिरो म्हटले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची त्यांचे चाहते पूजा करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासनतास ‘जलसा’ बाहेर उभे राहतात. त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चाहत्यांना प्रतीक्षा असते. पण अचानक तुम्हाला बिग बी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून कोणत्याही सुरक्षेशिवाय चालताना दिसले तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल! यावेळीही असेच काहीसे घडत … Read more

नीना गुप्ता यांच्या उत्तराने कपिलची बोलती झाली बंद; म्हणाल्या, माझे इतके मोठे बुब्स नाहीत मग..

neena gupta in kapil sharma show

अभिनेत्री नीना गुप्ता हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. नीना त्यांच्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखले जातात. त्या कोणत्याही विषयावर त्यांचे स्पष्ट मत मांडत असतात. मग त्याचा परिणाम कसाही असो त्याबद्दल त्या जास्त विचार करत नाहीत. असेच एकदा कपिल शर्मा शोमध्ये (neena gupta in kapil sharma show) कपिलच्या एका प्रश्नावर नीना यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिले. त्यामुळे कपिलची … Read more