निवासस्थान

बंगला रिकामा करताना सरकारी फर्निचरही घेऊन गेले माजी मंत्री, अधिकाऱ्यांनी विचारणा करताच म्हणाले..

पंजाबमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मंत्र्यांनी आपली अधिकृत निवासस्थाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत बादल यांनी त्यांचे ...