निळुफूले

..तर दादा कोंडके, निळु फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ नायक होऊ शकले नसते- अशोक सराफ

नुकतीच अशोकमामांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, कौतुक होणं आणि चित्रपट हिट होणं यात खुप फरक आहे. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना निखळ ...