निलम गोऱ्हे
“मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं…”, भर सभागृहात निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झाप झाप झापले
By Tushar P
—
राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार ...