बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जास्त कमाई करतात ‘हे’ निर्माते, महिन्याला कमावतात तब्बल ‘एवढे’ कोटी

बॉलिवूड चित्रपट बनवण्यात एका निर्मात्याचा मोठा हात असतो. निर्मात्याशिवाय चित्रपट बनवणे सोपे नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक निर्माते आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामुळेच त्याची कमाईही चांगली होते. असे अनेक निर्माते आहेत ज्यांची कमाई बॉलिवूड स्टार्सपेक्षा जास्त आहे.(Producer, Producer Film, Director, Dharma Production, Karan Johar, Gauri Khan, Ekta Kapoor, Aditya Chopra, Sajid … Read more