‘पुण्यात जास्त पाऊस नाही, दिवाळीची सफाई सुरु आहे’, तुंबलय पुणे पण ट्रोल होताहेत निर्मला सीतारमण

nirmala sitaraman

nirmala sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी राज्यात विशेष लक्ष्य घातले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी देखील दुसरीकडे बाब म्हणजे, त्यांची अनेक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आपण पाहिली आहेत. निर्मला सीतारमण यांची अनेक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहेत. … Read more

बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन, भाजपने आखला ‘हा’ खास प्लॅन

sharad pawar

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजप जोमाने कामाला लागली आहे. राज्यातील भाजप नेत्यांसोबतच अनेक केंद्रीयमंत्र्यांनी देखील राज्यात प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम हुकला. मात्र, आता पुढील लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू, असा निर्धार … Read more

बँकेच्या महाघोटाळा उघड झाल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी दाखवले काँग्रेस सरकारकडे बोट, म्हणाल्या..

निर्मला सीतारमण

एबीजी शिपयार्ड बँकिंग घोटाळ्याबाबत केंद्र सरकारने भूमिका मांडली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एबीजी घोटाळ्याबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस सरकारच्या कालखंडात एबीजीची सर्व बँक खाती एनपीए मध्ये वर्ग करण्यात आल्याचा दावा मंत्री सीतारमण यांनी केला आहे.(After the bank scam was exposed, Nirmala Sitharaman) बँकांनी वेळेपूर्वीच घोटाळा उघड केल्यानं एबीजीवर कारवाई सुरू … Read more