निर्दयी

अभ्यासाऐवजी मुलगा आईच्या फोनवर गेम खेळत होता, निर्दयी बापाने बेल्टने झोडपून पोराचा जीव घेतला

निर्दयी बापाने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या सल्ल्याला न जुमानता तो अभ्यास न करता आईच्या मोबाईलवर गेम ...