Bigg Boss: कपिल शर्मा शो सोडल्यानंतर ‘या’ स्टारने धरला सलमानचा हात, आता बिग बॉस १६ मध्ये घालणार धुमाकूळ

salman khan

Bigg Boss, Krishna Abhishek, Reality Show/ टीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) आजपासून सुरू होत आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही सलमान खानच्या (Salman Khan) शोमध्ये अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. दरवर्षी चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. ‘बिग बॉस 16’ च्या प्रोमो व्हिडिओद्वारे अनेक स्पर्धकांचा खुलासा झाला आहे. आता प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा … Read more