निफाड
नाशिकमध्ये पतीची हत्या करण्यामागे पत्नीचा आणि डोसावाल्याचा हात; ‘असा’ झाला खुलासा
By Tushar P
—
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने धक्कादायक पद्धतीने काटा काढला ...





