निदर्शन
उपासमारीने ‘या’ देशाची झाली वाईट अवस्था, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर हल्ला, राष्ट्रपती झाले फरार
By Tushar P
—
श्रीलंकेत अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीने श्रीलंकेत हाहाकार माजला आहे. शुक्रवारी संतप्त नागरिकांनी थेट राष्ट्रपती भवनाकडे आपला मोर्चा ...